आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव – बच्चू कडू

AMRAVATI | आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव- बच्चू कडू
आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.माझ्या बँकेतील संचालकांकडून देखील मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही बोलू नका काही अडचणी निर्माण होईल
राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार भेटले आणि त्या ठिकाणी चर्चा झाली
बच्चू कडू यांना काय मिळतं ते बघा सप्टेंबर पर्यंत बच्चू कडू जेल मध्ये जातील अशी व्यवस्था करा अस देखील बोल्या गेल्याचाbखळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला
काहीतरी शोधून काढा तुम्ही तुमच्या लेवलवर आणि प्रशासकीय लेवल वर स्वतः शोधून काढाबच्चू कडू यांचा बंदोबस्त करता येईलआता सुरुवात झाली हे आम्हाला अपेक्षित आहे. हे राजकीय दृष्ट्या करतात यात काही नवल नाही
ते आम्हाला अपेक्षित आहे हे सर्व झाल्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर आमची परीक्षा आहे. आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे या संपूर्ण परीक्षेमधून उजळून आम्ही बाहेर निघू
अशी प्रतिक्रिया आंदोलन स्थगिती नंतर माध्यमाशी बोलताना बच्चू कडू यांनी दिली