महाराष्ट्र ग्रामीण

अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या रोशनी हिच्या मामाची प्रतिक्रिया

१० बाय १० खोलीतून तिचा प्रवास सुरू झाला - स्वप्न होत air hostess बनायचं

  1. KALYAN | अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या रोशनी हिच्या मामाची प्रतिक्रिया

– १० बाय १० खोलीतून तिचा प्रवास सुरू झाला
– स्वप्न होत air hostess बनायचं
– तिचे वडील टेक्निशियन व काम करतात
– तिला ते करायच होत तीच स्वप्न पूर्ण झालं
– सुरुवातीला स्पाइस जेट मध्ये दोन वर्ष होती
– त्यानंतर एअर इंडिया इथे कामाला लागली
– दोन दिवसापूर्वी गावी आली होती
– आजी आजोबा , काका काकी यांना भेटली
– कुलदैवताचं दर्शन घेतलं
– त्यानंतर घरी आल्यावर लगेच लंडनची फ्लाईट मिळाली
– एक आठवड्यापूर्वीच माझं तिच्याशी बोलणं झालं होत
– तुला जो आवडेल त्याच्याशीच लग्न करू इतक बोलणं झालं होत
– तिच्या आईला आत्ता काहीच सांगितलं नाही तिला लो बीपी त्रास आहे. त्यामुळे सांगितलं नाही
– तीच छोटा भाऊ शीप वर आहे
– पण आता मोठी वाहिनी भाऊ आणि वडील अहमदाबादला गेले आहेत
– डोंबवलीकरानी खूप सहकार्य केलं
– Air इंडिया कडून अधिकृतरित्या कोणालाच फोन आला नाही . मात्र एअर इंडिया चे काही सहकारी अहमदाबादला कुटुंबासोबत आहेत

BYTE – प्रवीण सुखदरे, रोशनीचे मामा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button