महाराष्ट्र
अमरावती महानगरपालिका आयुक्तपदी सौम्या शर्मा (चांडक) रुजु

अमरावती महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासकपदी सौम्या शर्मा (चांडक) गुरुवार दिनांक १९ जुन,२०२५ रोजी रुजु झाल्या. महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांची भेट घेवून त्यांनी महानगरपालिका आयुक्त या पदाचा पदभार स्विकारला.