बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजपाचे दिलीप धोटे यांना बेड्या
५ शिक्षकांच्या बोगस आयडी केल्या तयार

नागपूर : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात SCAM शिक्षण विभागात गोलमाल सायबर पोलिसांनी पाच शिक्षकांचे केली आहे. बनावट आयडी तयार करून त्यांच्या १० वर्षांच्या अरियर्सची रक्कम हडपणाऱ्या मोहपा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे धापेवाड्याचे माजी ५ शिक्षकांच्या बोगस आयडी केल्या तयार : धोटे श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे अध्यक्ष पंचायत समिती सदस्य दिलीप भास्करराव धोटे (६२) यांना अटक धोटे अध्यक्ष असलेल्या कळमेश्वर
संस्थेच्या तालुक्यात प्रतिभा उच्च शाळा प्राथमिक (मोहपा) व धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत. बोगस शालार्थ घोटाळा प्रकरणात संस्था चालकांना अटक करण्याचे राजकीय क्षेत्रात खळबळ धोटे यांना अटक झाल्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यामुळे शालार्थ आयडी घोटाळ्यात बोगस नियुक्त्या करून कोट्यवधींची माया जमवणाऱ्या संस्था चालकांना घाम फुटला आहे.