महाराष्ट्र ग्रामीण
देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन मागं घ्यावं – चंद्रशेखर बावनकुळे

NAGPUR | देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन मागं घ्यावं – चंद्रशेखर बावनकुळे
गील पाच दिवसांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे.
– बच्चू कडू यांच्या मागण्यां संदर्भात संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रधान सचिव यांच्याशी हे बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आहे.
– आज बच्चू कडू यांना भेटण्यासाठी जाणार आहे. प्रशासनाने एटीआर रिपोर्ट बच्चू कडू यांना दिला आहे. काही मागण्या धोरणात्मक आहे. मंत्री मंडळाच्या सोबत चर्चा करुन निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक प्रोव्हिजन कराव लागेल, बजेटमध्ये आणावे लागतील त्यानंतर त्यावर निर्णय होऊ शकतो.
– देशावर अहमदाबादच्या घटनेने झालेल्या अघातानंतर या काळात बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं. ते आमचं म्हणणं ऐकतील. देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन मागं घ्यावं.