दक्षिण नागपुरात बजरंग नगरात जनसंपर्क कार्यालयाचे उटघाटन संपन्न
नागपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष या पदावर हितेश (प्रेम) मुंदाफळे यांची निवड

नागपूर : वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटातर्फे मानेवाडा रोडवरील बजरंग नगर येथील हितेश उर्फ (प्रेम) मुंदाफळे यांच्या घरी बंजरंग नगर येथे वैद्यकीय मदत कक्षाचे दक्षिण नागपुरात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी 22 जून रोजी वैद्यकीय कक्षाचे संस्थापक मंगेशजी चिवटे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले व विदर्भ प्रमुख प्रवीण शर्मा यांचा प्रमुख उपस्थितीत श्री. संत रविदास महाराज मित्र परिवार अध्यक्ष प्रेम (हितेश) मुंदाफळे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सह सहभागी झाले होते व वस्तीतील नागरिक गण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेम (हितेश) मुंदाफळे शिंदे गट शिव सेना वं. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष जनसंपर्क कार्यालयाचे मंगेशजी चिवटे यांचा हस्ते उदघाटन करून स्वागत सत्कार करण्यात आले व नागपूर जिल्हाचे उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आणि उपस्थित पदाधिकारी विदर्भ प्रमुख प्रवीण शर्मा, सचिन डाखोरे, सचिन शर्मा, राहुल हेडाऊ, प्रवीण इंगोले, पवन इंगोले, अक्षय इंगोले, हिमेश इंगोले, पंकज इटनकर, महेश बोरिकर, धीरज गाणार, हिमांशू बागडे, अनिल शंभरकर, संदीप वासणकर, नरेंद्र मालखेडे, प्रमोद ताकसांडे, भीमराव गजभिये, प्रिया मुंदाफळे, प्रभा इंगोले, ज्योती देठे, प्रियंका गाणार, शोभा वासंकर, रेखा कांबळे, यशोदा हाडके, देविका गजभिये, वंदना पोफरे, दोनशे च्या वर कार्यकर्ते उपस्थित होते.