महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
हिंदी सक्तीचा जीआर रद्द होत नाही तोवर सरकारच्या घोषणेवर विश्वास नाही
काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे याची सरकारच्या घोषणेवर प्रतिक्रिया

नागपूर :- हाराष्ट्रात हिंदीच्या सक्ती बदल सुरू असलेल्या वाद मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्तीचा GR रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर संपला अस वाटलं होत पण काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी सांगितले की जोपर्यंत हा GR रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवणार नाही कारण की या सरकारने जनतेचा विश्वास गमावलं आहे. GR लवकर रद्द केला नाही तर 5 जून ला जनतेचा समोर जावं लागेल.