महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
जग झुकतं, झुकवणारा पाहिजे – मंत्री नितीन गडकरी

नागपूर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये एका खासगी संस्थेच्या सत्कार समारंभात उपस्थित होते. यावेळी शिक्षण आणि कौशल्याचे महत्त्व सांगताना गडकरी म्हणाले, “जग झुकतं, पण त्यासाठी झुकवणारा हवा असतो. तुमच्याकडे जर शिक्षण आणि कौशल्य असेल, तर तुम्ही काहीही करू शकता. एकदा मला कुणीतरी नोकरीसाठी विचारलं, तेव्हा मी त्याला सांगितलं की मला दरमहा २०० कोटी रुपये पाहिजेत, कारण माझ्या डोक्याची किंमत २०० कोटी आहे