महाराष्ट्र

कपड्याच्या दुकानात ई-सिगारेटची विक्री

नॉन्सेन्स क्लोथिंग शॉपवर NDPS पथकाची कारवाई

जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत NDPS पथकाने प्रतिबंधित ई-सिगारेट विक्रीचा भांडफोड केला व 1,87,850 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

 

NDPS पथकाला गुप्त माहिती मिळाली होती कि जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एका कपड्याच्या दुकानात प्रतिबंधित ई-सिगारेट विकल्या जात आहे ya माहितीच्या आधारे NDPS पथकाने नॉन्सेन्स क्लोथिंग शॉप बाराखडी चौक, नारा रोड येथे छापामार कारवाई केली असता या कपड्याच्या दुकानात कपड्याच्या आड ई-सिगारेट विकल्या जात असल्याच समोर आल.

 

 

पोलिसांनी जितेंद्र मांगीलाल सोलंकी ३६ वर्ष रा. राजनगर, सदर, नागपूर शॉप मालिक व योगेश हरिभाऊ, चांदेकर या. जरीपटका, नागपूर कामगार यांना अटक केली असून यांचे कडून 62 ई सिगरेट. 2 मोबाईल, Dvr, cash एकूण किंमत रुपये 1,87,850/- चा मुद्देमाल हस्तगत केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button