महाराष्ट्र

मानधन मिळत नसल्याने योग दिनी योग शिक्षकांचा निषेध

काळे कपडे परिधान करून केला निषेध

अमरावती –

आज आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून संपूर्ण देश भरात साजरा करण्यात येते असून आज मात्र याच योगदिनी अमरावती जिल्ह्यातील योगा शिक्षकांनी एकत्र येत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर व जिल्हा परिषद कार्यालयात मध्ये एकत्र येतं काळे कपडे परिधान करत राज्य सरकारचा निषेध केला, गेल्या पाच महिन्यापासून या योग शिक्षकांना मानधन मिळाल नाही. त्यामुळे थकीत मानधन असल्याने त्यांच्यावर आर्थिक, मानसिक व कौटुंबिक संकट ओढावलं आहे. त्यामुळे थकित मानधन देण्यात यावं तसेच त्यांना याच पदावर पुनर्नियुक्ती द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button