महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपूर दंगल प्रकरणातील आरोपींना जामीन

आज, माननीय मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने नागपूर दंगलीशी संबंधित प्रकरणात दाखल केलेल्या विविध जामीन याचिकांवर सुनावणी करताना आरोपींना जामीन मंजूर केला आहे.जा
मीन मंजूर झालेल्या ९ जणांची नावे
१.इकबाल अन्सारी
२. एजाज अन्सारी
३. अबसार अन्सारी
४. इजहार अन्सारी
५. अशफाकुल्लाह अमीनुल्लाह
६. मुझ्झमिल अन्सारी
७. मोहम्मद राहिल
८. मोहम्मद यासिर
९. इफ्तेकार अन्सारी
आरोपींच्या वतीने अधिवक्ता आसिफ कुरेशी, अधिवक्ता शिररंग भांडारकर, अधिवक्ता रफिक अकबानी, अधिवक्ता आदिल मोहम्मद, अधिवक्ता नावेद ओपई व अधिवक्ता आदिल शेख यांच्या पथकाने प्रभावीपणे बाजू मांडली.