
नागपूर :
नागपूरहून दिल्लीला जाणाऱ्या 22691 राजधानी एक्सप्रेसमध्ये “अचानक दगडफेक सुरू झाल्याने गोंध उडाला. बी-४ कोचमधील प्रवासी’ जेवण करत असताना ट्रेन हबीबगंज स्थानकाजवळ ” पोहोचली तेव्हा दगडफेकीची ही घटना घडली. अचानक एकामागून एक दगड खिडक्यांना लागल्याने खिडकीची काच फुटली आणि बर्थ क्रमाक 41 वर बसलल्या प्रवाशाच्या जेवणाच्या प्लेटमध्ये पडली.नागपूर शहर भाजप प्रवक्तेही ट्रेनमध्ये होते या घटनेदरम्यान, नागपरचे रहिवासी असलेले भाजप प्रवक्ते चंदन गोस्वामी हे देखील त्यांच्या कुटुंबासह डब्यात प्रवास करत होते. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे