महाराष्ट्र ग्रामीण
शाळेच्या प्राचार्य डेशी पॉल यांनी मैथिली पाटीलच्या आठवणींना दिला उजाळा
पंधरा वर्ष ज्या शाळेत शिकली त्याच शाळेत मुलांना दिले शिक्षणाचे धडे

नवी मुंबई
पंधरा वर्ष ज्या शाळेत शिकली त्याच शाळेत मुलांना दिले शिक्षणाचे धडे
पनवेल न्हावा येथील एयर होस्टेस मैथिली पाटील हिचा अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण तिचा अजूनही शोध लागला नसल्याकरणाने कुटुंबीय अजूनही आशेवर आहेत. मैथिलीने गावातील जवळच्या लेडी खातून मरियम स्कूल या शाळेत नर्सरी पासून बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. त्याच शाळेच्या प्राचार्य डेशी पॉल यांनी तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे