महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
सुप्रिया सुळे यांची नागपूर येथील दीक्षाभूमी येथे भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाला वंदन केले तसेच तथागत गौतम बुद्धाचा मूर्तीला फुल अर्पण

नागपूर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमी येथे भेट दिली..यावेळी स्तूपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाला वंदन केले तसेच तथागत गौतम बुद्धाचा मूर्तीला फुल अर्पण केले.
यावेळी दीक्षाभूमीच्या बाहेर पडताच त्यांनी खाली पडलेला कचरा दिसताच त्यांनी तो उचलून घेतला आणि डस्टबिन शोधत कचरा टाकण्यासाठी निघाल्यात.