महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
यवतमाळ बस स्थानकावर एसटी बसने महिलेला चिरडले
65 वर्षीय महिलेचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू

यवतमाळ बस स्थानकावर एसटी बसने महिलेला चिरडले, 65 वर्षीय महिलेचा नागपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला
ताई देवसिंग चव्हाण राहणार परिजात सोसायटी यवतमाळ असे मृत महिलेचे नाव आहे बसस्थानकात येत असतांना एसटी बसने महिलेला मागून धडक दिली ही बस यवतमाळ आगाराची असून यवतमाळ ते पुलगाव बस होती
– अपघाताचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद,अवधूतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला
घटनेचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतेय