महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
बाराखौली मायानगर नगरात घाणीचे सामराज्य: मानपाच दुर्लक्ष
नाल्याची स्वछता करावी अन्यथा शहर काँग्रेस कडून आंदोलनाचा इशारा

उत्तर नागपूर आशीनगर झोन क्र 9 प्रभाग क्र 7 व 2 बाराखोली येथुन वाहनार्या नाल्या मधे घान व कचरा साचल्या मुळे नाल्याचा प्रवाह थाबुन परीसरात पसरण्याची दाट शंका आहे एकतर पावसाळी पाणी आणी नाल्याचे पाणी एकत्र येऊन परीसरात घरा मध्ये पसरत आहे त्या मुळे हैजा, मलेरीया, डेंगु ,सारखे रोग पसरण्याची भिती निर्माण झालेली आहे या कडे म.न.पा.चे दुरलक्ष्य असल्या मुळे परीसरातील नागरिकाच्या मदतीने नाल्यातील घान स्वछ करीत आहोत या कडे म.न.पा ने लक्ष्य घालुन नाल्यातील घान स्वछ करावी
अन्यथा
नागपूर शहर काँग्रेस कमेंटीच्यु अध्यक्ष श्री.विकासभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात शहर काँग्रेस सचिव कुणाल निमगडे यांच्या नेतृत्वात आदोलन करण्यात येईल