महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

गोंदियात मुसळधार; नदीच्या पाणीपातळीत वाढ

पुजारीटोला धरणातील पाणीसाठा वाढला; 4 वक्रद्वा उघडले

गोंदिया – पुजारीटोला धरणातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने जलाशय परिचालन आराखड्यानुसार धरणाची ४ वक्रद्वार (गेट) प्रत्येकी ०.३० मीटर उघडण्यात येणार असल्याची माहिती बा.ई.पा.वि. गोंदिया येथील पुर नियंत्रण कक्षाने दिली आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला ते तेवढा व देवरी तालुक्यातील चिचगड ते देवरी हे 2 मार्ग बंद झाले आहेत… तसेच वैनगंगा नदीच्या देखील पाणी पात्रात वाढ होत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे…

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button