महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीनचा अश्लील विडिओ व्हायरल : अवघ्या अर्ध्या तासात आरोपी अटक

नागपूर : – सक्करदरा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढुन तीचा अश्लील विडिओ बनवनाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात अटक केली आहे.
मुळालेल्या माहिती नुसार आरोपीने 14 वर्षीय आरोपी सोबत ओळख केली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले तीचा विश्वास संपादन केला. हळूहळू जवळीकता केली आणि त्याचा फायदा घेत तीला भेटायला बोलवले व जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्तापित केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने
संबंध प्रस्तापित करताना विडिओ व फोटो काढून इंस्टाग्राम वर व्हायरलं केले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला अटक केली



